दिनांक ३०/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “संत गाडगे बाबा कॉलेज” हिंगणा नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली तसेच सायबर बाबत मारगदर्शन देण्यात आले व अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. Post author: Post published: February 21, 2024 Post category:Nagpur City You Might Also Like आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. November 9, 2023 पोलिस आयुक्तालय नागपूर शहर SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुरुनानक हिंदी हायस्कूल” बेझन बाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले. February 20, 2025 दिनांक २५/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “कामगार नगर उर्दू हायस्कूल” पोस्ट यशोधरा नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 15, 2024
आज दिनांक २०/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत सुरेंद्रगढ हायस्कूल नागपूर येथे रस्ता सुरक्षा व शिस्त अंगिकार करण्यासाठी शाळेतील व मैदानी प्रशिक्षण देण्यात आले. तेथील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. November 9, 2023
पोलिस आयुक्तालय नागपूर शहर SPC व RSP कार्यक्रम अंतर्गत “गुरुनानक हिंदी हायस्कूल” बेझन बाग नागपूर येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा अशे अनेक विषय बाबत मार्गदर्शन देण्यात आले. February 20, 2025
दिनांक २५/१/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “कामगार नगर उर्दू हायस्कूल” पोस्ट यशोधरा नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. February 15, 2024