स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा धनुरी ता.लोहारा जिल्हा धाराशिव येथील इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्गचे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 2, 2024 Post category:Dharashiv You Might Also Like दिनांक – 09/12/2024 रोजी December 30, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 07/08/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा बेंबळी ता.जि. उस्मानाबाद येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम , शास्त्र या बद्दल ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले. February 24, 2025