
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 25/02/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा, नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधारांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.
- Post author:
- Post published:March 9, 2023
- Post category:Nashik City
You Might Also Like

आज दिनांक १७ /१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थ्यांना ,वाहतूक नियमांचे इशारे,सायकलचे इशारे,विविध हेल्पलाइन, याबाबतची माहिती देण्यात आली.

दिनांक 03/02/ 2025 रोजी दुपारी 1500 वाजता ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट ” उपक्रमा अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 1, म्हसरुळ , नाशिक येथील इयत्ता ८ वी च्या 70 विद्यार्थ्यांना “ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क ” मुंबई नाका येथे भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची जनजागृती, वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल, स्टॉप लाईन, लेन कटिंग, दिशादर्शक बोर्ड , साईन बोर्ड , माहिती देण्यात आली.
