‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे व व्हिडीओ. Post author: Post published: February 5, 2023 Post category:Nashik City You Might Also Like ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते October 29, 2024 दिनांक ०३/०१/२४ रोजी सकाळी ०७३० वाजता स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम उपक्रमा अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव इयत्ता ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. January 23, 2024 पोलीस घटक नाशिक शहर January 5, 2026
” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक शाळा, नाशिक शहर इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, शाळेत घातक शस्त्र न आणण्याबाबत, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. सोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री रहाणे सर व शिक्षक वर्ग हजर होते October 29, 2024
दिनांक ०३/०१/२४ रोजी सकाळी ०७३० वाजता स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम उपक्रमा अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव इयत्ता ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले. January 23, 2024