Raigad दिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.February 24, 2025 Read Full Story दिनांक 28. 1. 2025 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली .February 20, 2025 Read Full Story दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.February 13, 2025 Read Full Story जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.October 10, 2024 Read Full Story दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले.February 2, 2024 Read Full Story आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे.November 8, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.June 26, 2023 Read Full Story रायगड जिल्हा स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चाफेवाडी ता.कर्जत येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story
दिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली.February 24, 2025 Read Full Story
दिनांक 28. 1. 2025 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली .February 20, 2025 Read Full Story
दिनांक 26 .1 .2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख विद्यालय रोहा देशमुख या शाळेतील आठवी व नववीच्या मुलाने 26 जानेवारी परेड मध्ये पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदाना त 26 जानेवारी निमित्त होणाऱ्या परेड संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.February 13, 2025 Read Full Story
जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.October 10, 2024 Read Full Story
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले.February 2, 2024 Read Full Story
आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे.November 8, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 23/06/2023 रोजी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.June 26, 2023 Read Full Story
रायगड जिल्हा स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, चाफेवाडी ता.कर्जत येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.April 17, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी दिनांक 10/11/2022 रोजी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story