दिनांक २६-०१-२०२६ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय रोहा या शाळेतील आठवी व नववीच्या मुला मुलींनी २६-०१-२०२६ रोजी पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.
रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.
- Post author:
- Post published:
- Post category:Raigad
- Post comments:0 Comments
You Might Also Like
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले.