अमली पदार्थ विरोधी जनजागृती, सायबर गुन्हे, सायबर गुन्हे पद्धती विरुद्ध जनजागृती आणि एसपीसी मूळ संकल्पना उद्देश, प्रस्तावना बाबत माहिती, रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता, नव्याने अमलात आलेले कायदे, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, सामाजिक दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा, संयम व सहिष्णुता या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
*१) आंतरवर्ग प्रशिक्षण – पो.हवा.1037 शैलेश टिकम नेमणूक नियंत्रण कक्ष ठाणे
शिक्षक उपस्थिती:-
मुख्याध्यापक श्री.गणेश भानुशाली सर इतर 2 शिक्षक तसेच इयत्ता 8 वी चे एकूण 60 विद्यार्थी व विद्यार्थिनी असे सहभागी झाले होते.
