You are currently viewing आज दि 22/08/2026 रोजी दुपारी 13:00 ते 14:00 वा.पावेतो रामनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व, परिमंडळ 3 कल्याण हद्दीतील के.डी.एम.सी. हिंदी माध्यमिक विद्यालय, डोंबिवली पूर्व येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली

आज दि 22/08/2026 रोजी दुपारी 13:00 ते 14:00 वा.पावेतो रामनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व, परिमंडळ 3 कल्याण हद्दीतील के.डी.एम.सी. हिंदी माध्यमिक विद्यालय, डोंबिवली पूर्व येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट ” या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली

अमली पदार्थ विरोधी जनजागृती, सायबर गुन्हे, सायबर गुन्हे पद्धती विरुद्ध जनजागृती आणि एसपीसी मूळ संकल्पना उद्देश, प्रस्तावना बाबत माहिती, रस्ता सुरक्षा व रहदारी जागरूकता, नव्याने अमलात आलेले कायदे, विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सुरक्षा, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, सामाजिक दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा, संयम व सहिष्णुता या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

*१) आंतरवर्ग प्रशिक्षण – पो.हवा.1037 शैलेश टिकम नेमणूक नियंत्रण कक्ष ठाणे

शिक्षक उपस्थिती:-

मुख्याध्यापक श्री.गणेश भानुशाली सर इतर 2 शिक्षक तसेच इयत्ता 8 वी चे एकूण 60 विद्यार्थी व विद्यार्थिनी असे सहभागी झाले होते.

Leave a Reply