दिनांक २६-०१-२०२६ रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा पोलीस घटकांमध्ये माननीय पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल व माननीय अपर पोलीस अधीक्षक रायगड श्री अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय रोहा या शाळेतील आठवी व नववीच्या मुला मुलींनी २६-०१-२०२६ रोजी पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.
रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय रायगड येथील मैदानात परेड मध्ये संचलनामध्ये सहभाग घेतलेला आहे.
- Post author:
- Post published:
- Post category:Raigad
- Post comments:0 Comments
You Might Also Like
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत.