गुरुवार दिनांक 08.01.2026रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त खालील नमुद शाळेमध्ये जाऊन पोलिसांची भूमिका व कर्तव्य , स्वसंरक्षण बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत या बाबत मार्गदर्शन केले तसेच एसपीसी कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यक यांच्याशी चर्चा केली
STUDENT POLICE CADET PROGRAMME, MUMBAI
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
दिनांक 27.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. येतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून माहिती दिली. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣खेरनगर-1 हिंदी/मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई1️⃣खेरनगर-2 उर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣सांताक्रुझ पूर्व मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई
खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच सदर विषयांवर विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आपसामध्ये चर्चा करावयास लावून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.