You are currently viewing मुंबई

मुंबई

बुधवार दिनांक 07.01.2026रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त खालील नमुद शाळेमध्ये जाऊन पोलिसांची भूमिका व कर्तव्य, स्वसंरक्षण बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत या बाबत मार्गदर्शन केले तसेच एसपीसी कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यक यांच्याशी चर्चा केली. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि.खाडे,पो.ह.क्र.जाधव,पोशि भोसले,मोरे,महिला पोलीस शिपाई पवार ,काकड, तांबे, कवायत शिक्षक पो.ह.क्र. पाटील आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇
*१) मनपा मुंबई पब्लिक स्कूल मुलुंड पूर्व
*२) ह्यूम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
*३)पुणे विद्यार्थी गृहाचे विद्या भवन स्कूल
*४) शिवाजी टेक्निकल स्कूल
*५) केके मार्ग म्युनिसिपल स्कूल

user

admin

Leave a Reply