You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी कांदिवली मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एसपीसीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप केले. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Mumbai City