You are currently viewing पोलीस आयुक्तालय, ठाणेशहर श्रीरंग महाविद्यालय राबोडी  ठाणे

पोलीस आयुक्तालय, ठाणेशहर श्रीरंग महाविद्यालय राबोडी ठाणे

दिनांक 16/12/2025 रोजी 10:45ते 12:15 वा. पावेतो श्रीरंग महाविद्यालय राबोडी ठाणे येथे ” स्टुडंट पोलीस कॅडेट “* या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. विषय – आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, सायबर गुन्हे, सायबर जनजागृती. अमली पदार्थ या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

user

admin

Leave a Reply