

धाराशिव
- Post author:user
- Post published:February 24, 2025
- Post category:Dharashiv
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like
दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा मुरूम ता.उमरगा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी Good touch,Bad touch बाबत मार्गदर्शन केले.

दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा धानोरी ता. लोहारा जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले.
