दिनांक 28. 1. 2025 रोजी दुपारी 12.00 ते 14.00 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली .