You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भेट देण्यात आली, पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार कक्ष, क्राईम रूम, गोपनीय कक्ष, माहिती अधिकार, एमओबी कक्ष, विविध कक्ष यांना भेटी, आधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, वडाळा गाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भेट देण्यात आली, पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार कक्ष, क्राईम रूम, गोपनीय कक्ष, माहिती अधिकार, एमओबी कक्ष, विविध कक्ष यांना भेटी, आधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Nashik City