‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मालवणी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना disaster management या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 17, 2023 Post category:Mumbai City You Might Also Like दिनांक 29.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 28, 2024 दिनांक 29.01.2025 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, , पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ अभुदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ डोंगरी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣ सांताक्रुज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4) विलेपार्ले ईस्ट मुन्सिपल सेकंडरी स्कूल February 20, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
दिनांक 29.07.2024 रोजी खालील नमुद शाळांतील एसपीसी विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पोलिस कवायतीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये एसपीसी स्टाफ व शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते. August 28, 2024
दिनांक 29.01.2025 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, , पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣ अभुदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣ डोंगरी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣ सांताक्रुज मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4) विलेपार्ले ईस्ट मुन्सिपल सेकंडरी स्कूल February 20, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जी. के. मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023