‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा देवझिरी,ता चोपडा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Jalgaon You Might Also Like दि. 10/01/2024 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता धरणगाव जिल्हा जळगाव इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना आम्ही सोपान पाटील डि आय परेड सराव घेण्यात आला. January 23, 2024 आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. November 9, 2023 जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 8, 2023
दि. 10/01/2024 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता धरणगाव जिल्हा जळगाव इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना आम्ही सोपान पाटील डि आय परेड सराव घेण्यात आला. January 23, 2024
आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले. November 9, 2023
जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. November 8, 2023