
जळगाव जिल्ह्यामध्ये शासकीय आश्रम शाळा सर्वे तालुका पाचोरा येथे एस पी सी प्रोग्राम अंतर्गत वडिलांचा व ज्येष्ठांचा आदर या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- Post author:
- Post published:
- Post category:Jalgaon

You Might Also Like
आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले.
जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नगर परिषद माध्यमिक विद्यालय, सावदा येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. खांडबहाळे सावदा पो स्टे यांनी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले.