‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 04/03/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंदिरानगर बाजीपुरा छत्रपती संभाजीनगर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामाजिक दुष्कृत्य व त्याचा सामना करणे तसेच हुंडा पद्धत श् स्त्री भून हत्या विधवांचे शोषण जाती व्यवस्था कौटुंबिक हिंसाचार इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून सदरचा कायदा संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.