स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी गादीया विहार गारखेडा परिसर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: August 21, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा August 13, 2026 छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा October 24, 2026 आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. December 4, 2023
आज दिनांक-30/11/23 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय शहा बाजार छत्रपती संभाजी नगर येथे आठवी व नववीचे विद्यार्थ्यांची इनडोर कार्यशाळा घेऊन कार्यशाळेमध्ये वाहतुकीचे नियम, दृष्टिकोन सकारात्मकता, नकारात्मकता इत्यादी विषयावर बी के चौरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा विभाग एक छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. December 4, 2023