You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी राय बहाद्दूर गोपी गोवर्धन हिंदी माध्यमिक शाळा, राजभवन येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, सायबर क्राईम या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 24/07/023 रोजी राय बहाद्दूर गोपी गोवर्धन हिंदी माध्यमिक शाळा, राजभवन येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस गुन्हे प्रतिबंध आणि नियंत्रण, सायबर क्राईम या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Nagpur City