You are currently viewing स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक ७३, चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 21/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक ७३, चुंचाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

  • Post author:
  • Post category:Nashik City