स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक उस्मानाबाद यांनी दिनांक 25/07/023 रोजी जिल्हा परिषद शाळा वालवड ता. भूम येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना हेल्पलाइन, सायबर क्राईम, डायल 112, वाहतूक नियम या बद्दल ची माहिती अंतरवर्ग घेऊन देण्यात आली आहे. त्यावेळीची छायाचित्रे.