दि २१-०६-२०१५ रोजी जागतिक योग दिवस SPC विदयार्थ्यांसोबत साजरा करताना.
मुंबई पोलीस जागतिक योग दिवस SPC विदयार्थ्यांसोबत साजरा करताना.
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी आर.सी. माहीम म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व माहीम ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले.
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी एस. जी. बर्वे नगर मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, विक्रोळी पार्कसाईट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.