
मुंबई जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित मुख्य पथसंचलनात एसपीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले .
- Post author:user
- Post published:February 13, 2025
- Post category:Mumbai City
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई यांनी दिनांक 10/08/2023 रोजी टोपीवाला पुष्पा पार्क म्युनिसिपल सेकंडरी स्कूल व मालाड ऊर्दू म्युनिसिपल सेकंडरी स्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर लेक्चर देवुन विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
दिनांक ०४/१२/२०२३ रोजी एस.पी.सी. प्रोग्राम अंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या एस.पी.सी. च्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी. सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.