

बुधवार, दिनांक १२.०२.२०२५ रोजी जिल्हा परिषद शाळा भातांगळी ता लोहारा या शाळेमध्ये महाराष्ट्र पोलिस दल, ई-सुरक्षेचा परिचय आणि विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा या विषयांवर ईकबाल सय्यद पोलिस उपनिरीक्षक यांनी लेक्चर दिले. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण पोना आतीश सारफळे यांनी मार्गदर्शन दिले.
