You are currently viewing पोलिस आयुक्तालय नागपूर शहर

पोलिस आयुक्तालय नागपूर शहर

दिनांक ८/१/२०२६ रोजी रेजिंग डे निमित्ताने नागपूर शहरातील RSP व SPC विद्यार्थ्यांना वाहतूक विषयी माहिती देण्यात आली व रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

user

admin

Leave a Reply