‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नागपूर शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी आजच्या 26 जानेवारी च्या परेड मध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.
- Post author:
- Post published:
- Post category:Nagpur City
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 10/08/2023 रोजी विवेकानंद नगर हिंदी उच्च माध्यमिक शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
पोलीस आयुक्तालय नागपुर शहर spc कार्यक्रम अंतर्गत गुरु नानक हायस्कुल जेरिफटका नागपुर शहर येथिल वर्ग ८ वी वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा रदरी आपत्ती व्यवस्थापन, संवेदनशीलता आणि सहनुभूती, विद्यार्थ्यासाठी सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले