नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत “स्टुडन्ट पोलीस कॅडेट” या उपक्रमांतर्गत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, नाशिक शहर या ठिकाणी मनपा माध्यमिक विद्यालय अंबड गाव इयत्ता 8 व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या पथसंचलन केले. Post author:user Post published:February 20, 2025 Post category:Nashik City Post comments:0 Comments user admin You Might Also Like दिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 26/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक २८, सातपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 आज दिनांक २६ /१०/२०२३ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , चुंचाळे , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम , पीपीटी,व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती श्री अद्वित शुक्ला सायबर दुत यांच्यामार्फत देण्यात आले देण्यात आली. November 7, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक 19/12/2024 रोजी दुपारी 1500 वाजता “स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” मा. संदीप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर व श्री. चंद्रकांत खांडवी,पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक यांचे मार्गदर्शनानेसिडको माध्यमिक विद्यालय मनपा, गणेश चौक,नाशिक मधील विद्यार्थ्यांनी ‘‘ वाहतूक नियमांची जनजागृती ’’ सहभाग नोंदवला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हेमंत हेमाडे सर,श्री सचिन बोधले सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद वसईकर सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती नमिता सानप, पुनम दळवी,प्राची मोडक ,पोलीस हवा.श्री.सचिन जाधव, प्रशिक्षक स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम आदी मान्यवर उपस्थित होते. January 8, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 26/07/023 रोजी मनपा शाळा क्रमांक २८, सातपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
आज दिनांक २६ /१०/२०२३ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , चुंचाळे , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम , पीपीटी,व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती श्री अद्वित शुक्ला सायबर दुत यांच्यामार्फत देण्यात आले देण्यात आली. November 7, 2023