नागपूर शहर पोलिस आयुक्तालय

आज दि. २६/१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त परेड कस्तुरचंद पार्क नागपूर या मैदानावर घेण्यात आले. SPC कार्यक्रम अंतर्गत महानगर पालिके च्या शाळा १.संजय नगर हिंदी हायस्कूल २.विवेकानंद हायस्कूल यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाची मानवंदनेकरिता मा. पालक मंत्री नागपूर शहर “श्री चंद्रशेखर बावनकुळे” तसेच सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

user

admin

Leave a Reply