दिनांक 28.03.2024 रोजी बोरिवली म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले. Post author: Post published:April 4, 2024 Post category:Mumbai City You Might Also Like आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. December 4, 2023 दिनांक 13.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई November 14, 2024 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 19/01/2023 रोजी जगन्नाथ शंकरशेठ इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व गिल्डर लेन मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023
आज दिनांक ३०/११/२०२३ रोजी एसपीसी प्रोग्राम अंतर्गत ८ वी व ९ वी च्या एसपीसीच्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. December 4, 2023
दिनांक 13.11.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये महिला आणि मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, मूल्ये आणि नितीशास्त्र या विषयांवर लेक्चर देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव, पो.शि. भोसले, कवायत शिक्षक म.पो.शि. खरे आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिंदी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣माहीम मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣माहीम हिंदी/कन्नड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई November 14, 2024
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 19/01/2023 रोजी जगन्नाथ शंकरशेठ इंग्लिश म्युनिसीपल सेकंडरी स्कुल व गिल्डर लेन मराठी म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना safety of women and children या विषयावर माहिती दिली व विद्यार्थ्यांचा परेड सराव घेतला. त्यावेळीची छायाचित्रे. January 25, 2023