मेघराज सेठी मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले Post author: Post published: April 4, 2024 Post category:Mumbai City Post comments:0 Comments You Might Also Like MUMBAI DISTRICT February 24, 2025 खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या समाज कार्याची महती पटवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
खालील नमुद शाळांमध्ये पोलिस-गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयांवर लेक्चर देण्यात आले. महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या समाज कार्याची महती पटवून दिली. तसेच विद्यार्थ्यांना कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. October 28, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी Goregaon east municipal secondary school व Motilal nagar municipal secondary school येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023