You are currently viewing दिनांक 21.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मुलुंड मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

दिनांक 21.12.2024 रोजी खालील नमुद शाळांमध्ये संयम, सहनशीलता, संवेदनशीलता आणि सहानुभूती, वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयांवर लेक्चर देण्यात आले. सदर शाळांमधील प्रशिक्षण सत्रावेळी स.पो.नि. जाधव, पो.उप.नि. येतकर, पो.ह. जाधव आणि शाळेचे एसपीसी नोडल टीचर्स उपस्थित होते.👇1️⃣काळबादेवी चुनाभट्टी मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई2️⃣मुलुंड मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई3️⃣अंधेरी मराठी/हिन्दी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई4️⃣विलेपार्ले वेस्ट मराठी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, मुंबई

user

admin

Leave a Reply