You are currently viewing दिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

दिनांक 17.10.2024 रोजी जालना SPC प्रोग्राम अंतर्गत बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्र्वान पथक तसेच कवायत निर्देशक यांनी अनुक्रमे जिल्हा परिषद प्रशाला, नेर व उटवद येथे भेट देवुन विद्यार्थ्याना पोलिस खात्यातील विविध घटकाची तसेच बी डी डी एस पथक व श्र्वान बाबत माहिती दिली.

  • Post author:
  • Post category:Jalna
  • Post comments:0 Comments

user

admin

Leave a Reply