दिनांक 14/02/2025 रोजी सकाळी 1100 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे ” स्टुडंट पोलीस कॅडट ” उपक्रमामधील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परेड मधील सहभाग घेणाऱ्या मनपा माध्यमिक शाळा, अंबड गाव येथील विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. Post author:user Post published:February 24, 2025 Post category:Nashik City Post comments:0 Comments user admin You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 25/02/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा, नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधारांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023 दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. October 29, 2024 दिनांक ०२/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 25/02/2023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा, नाशिक येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना SPC प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधारांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023
दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 1030 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट” प्रोग्राम अंतर्गत मनपा शाळा क्रमांक 21(मुली) , कार्बन नाका,नाशिक शहर इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींना अंतर वर्ग प्रशिक्षणामध्ये एस पी सी प्रोग्राम ची माहिती, विविध हेल्पलाइन नंबर, बालकांची सुरक्षितता, गुड टच बॅड टच, विविध हेल्पलाइन, वडीलधाऱ्यांचा मान राखणेबाबत योग्य सूचना दिल्यात. October 29, 2024
दिनांक ०२/०१/२०२४ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली January 23, 2024