

दिनांक 11.12.2024 रोजी ” स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत ” मनपा माध्यमिक शाळा, सातपूर कॉलनी , सातपूर,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण, कम्युनिटी पोलिसीग व विद्यार्थी, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा, विविध हेल्पलाइन या विषयांवर लेक्चर केले .
