
दिनांक 10.12.2024 रोजी ” स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत ” 21 ऑक्टोबर2024, पोलीस स्मृती दिनानिमित,मनपा शाळा क्रमांक1, मसरूळ, नाशिक शहर येथे ज्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
- Post author:user
- Post published:January 8, 2025
- Post category:Nashik City
- Post comments:0 Comments

user
admin
You Might Also Like
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 04/08/023 रोजी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
आज दिनांक २६ /१०/२०२३ रोजी सकाळी ११०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , चुंचाळे , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींना सायबर क्राईम , पीपीटी,व्हिडिओद्वारे याबाबतची माहिती श्री अद्वित शुक्ला सायबर दुत यांच्यामार्फत देण्यात आले देण्यात आली.