दिनांक २३/०१/२४ रोजी “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम”अंतर्गत अमरावती येथील इ. ८ वी, ९ वी . चे SPC विद्यार्थ्यांना परेड सराव चे प्रशिक्षण देण्यात आले. Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023 आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. November 7, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 18/07/2023 रोजी मनपा शाळा क्रमांक ८७ , पाथर्डी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन दिले व सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 19, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 20/07/023 रोजी शासकीय कन्या विद्यालय, सीबीएस, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम, विविध हेल्पलाइन नंबर, वडीलधाऱ्यांचा सन्मान, बाबतची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. July 21, 2023
आज दिनांक ०२/११/२०२३ रोजी सकाळी ०९०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय , कार्बन नाका ,नाशिक शहर येथील इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, वाहतूक नियमांची माहिती, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. November 7, 2023