दिनांक १८/०१/२०२४ रोजी सकाळी ०७३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:February 15, 2024 Post category:Nashik City You Might Also Like ” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रमआज दिनांक 13/12/2024रोजी सकाळी 10.00 वाजता जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. January 8, 2025 दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024 दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024
” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी🚦राईट टर्न🚦हा नाविन्यपूर्ण उपक्रमआज दिनांक 13/12/2024रोजी सकाळी 10.00 वाजता जिजामाता शाळा, सातपूर कॉलनी, सातपूर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. January 8, 2025
दिनांक 16/10/2024 रोजी सकाळी 1100 वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट, नाशिक शहर व युनायटेड वे मुंबई ” यांचे संयुक्त विद्यमानाने मनपा शाळा क्र.(86)मुली,पाथर्डी गाव,नाशिक शहर येथील विद्यार्थ्यांसाठी “वाहतूक नियमांची जनजागृती पोस्टर स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील ट्रॅफिकची समस्या व उपायांचे पोस्टर द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले पोस्टरवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले. विजेत्या टीमला एस पी सी बॅच भेट देण्यात आला. October 25, 2024
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले. September 6, 2024