You are currently viewing दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.

  • Post author:
  • Post category:Nashik City