दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले.