दिनांक ०७ /१२/२०२३ रोजी सकाळी १०३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, बडी दर्गा , नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थिनींना बाह्य वर्ग प्रशिक्षण व परेड सराव प्रॅक्टिस घेण्यात आली Post author: Post published:December 21, 2023 Post category:Nashik City You Might Also Like आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , अंबड गाव, नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, पोलीस युनिफॉर्म व रँक याबाबतची माहिती पीपीटी व व्हिडिओ द्वारे देण्यात आली. November 9, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023 दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले August 29, 2024
आज दिनांक १९/१०/२०२३ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा , अंबड गाव, नाशिक शहर इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे जनजागृती,विविध हेल्पलाइन, पोलीस युनिफॉर्म व रँक याबाबतची माहिती पीपीटी व व्हिडिओ द्वारे देण्यात आली. November 9, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 28/07/023 रोजी मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. July 31, 2023
दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दुपारी १४३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, जुने सीबीएस , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले August 29, 2024