You are currently viewing दिनांक ०४/१२/२०२३ रोजी एस.पी.सी. प्रोग्राम अंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या एस.पी.सी. च्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी. सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.

दिनांक ०४/१२/२०२३ रोजी एस.पी.सी. प्रोग्राम अंतर्गत इयत्ता ८ वी व ९ वी च्या एस.पी.सी. च्या विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा या विषयावर लेक्चर देण्यात आले. सदरवेळी एस.पी.सी. सहाय्यक नोडल अधिकारी पो.उप.नि. सावंत आणि पो.शि. भोसले, शिक्षकवर्ग असे उपस्थित होते.

  • Post author:
  • Post category:Mumbai City

1️⃣ डोंगरी एस.के. रोड म्युनिसिपल सेकंडरी स्कूल आणि दादर वेस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल.

2️⃣ न्यू सायन के.डी.जी.बी. म्युनिसिपल सेकंडरी स्कूल