जिल्हा वाहतूक शाखा रायगड, अलिबाग, खोपोली युनिट यांनी लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे, स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता आठवी आणि नववी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून नियम समजावून सांगितले आहेत. Post author:user Post published:October 10, 2024 Post category:Raigad Post comments:0 Comments user admin You Might Also Like दिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. February 24, 2025 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023 आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
दिनांक 10 .1 .2025 रोजी दुपारी 14.00 ते 15.00 वाजे दरम्यान खोपोली नगरपरिषद माध्यमिक उर्दू विद्यालय येथे एस .पी .सी. अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे प्रबोधन करून जनजागृती करण्यात आली. February 24, 2025
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा,सावरसई व वरवणे ता.पेण ,जि. रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिलांचे कायदे व स्वसंरक्षण, वाहतुक जागरुकता, सायबर गुन्हे, चांगला स्पर्श-वाईट स्पर्श, गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. March 20, 2023
आज दि.23/10/23 रोजी खोपोली नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय हाल बुद्रुक ता.खालापूर या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी मधील 88 विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, गुन्हे शोध व तपास, जनताभिमुख पोलिसिंग, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमन, समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा, महिला, बाल अत्याचार, सायबर गुन्हे, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार विरुद्ध लढा, मूल्य व नितीशास्त्र, संयम, सहनशीलता संवेदनशीलता, आदर, संघभावना, शिस्त व पोलिसांचे दैनंदिन कामकाज यासंबंधी उचित मार्गदर्शन केले आहे. November 8, 2023