Jalgaon

जळगाव जिल्हा पोलीस दलात एसपीसी प्रोग्राम अंतर्गत अमळनेर येथील नगरपालिका हायस्कूलमध्ये व शासकीय आश्रम शाळा सोनबर्डी तालुका एरंडोल येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचां एसपीसी प्रोग्राम घेण्यात आला असून त्यामध्ये त्यांना SPC प्रोग्राम मध्ये देण्यात येणाऱ्या माहितीबद्दल परिचय करून देण्यात आलेला आहे

Read Full Story

दि, 17/01/2024 शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चादंसर ता, धरणगाव जिल्हा जळगाव येथे स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत आम्ही डि आय सोपान पाटील आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परेड सराव घेण्यात आला

Read Full Story

आज रोजी जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, गंगापूर ता. जामनेर येथील इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.गणेश अहिरे जामनेर पो स्टे यांनी निती व मुल्य या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पळसखेडे,ता बोदवड येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.अंकुश जाधव बोदवड पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, देवझिरी ता. चोपडा येथे सपोनि.गणेश बुवा यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,वलठाण,ता.चाळीसगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि.सुंदरडे चाळीसगाव ग्रामीण पो स्टे यांनी मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत नगर परिषद माध्यमिक विद्यालय, सावदा येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. खांडबहाळे सावदा पो स्टे यांनी सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,लालमाती,ता.रावेर येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.सचिन नवले रावेर पो स्टे यांनी रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सोनबर्डी, ता. एरंडोल येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. शरद बागल एरंडोल पो स्टे यांनी संवेदनशीलता व सहानुभूती या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,दहिवद, ता.अमळनेर येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि.अनिल भुसारे अमळनेर पो स्टे यांनी स्वयंशिस्त या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,चांदसर, ता.धरणगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना सपोनि. सचिन शिरसाठ पाळधी आऊट पोस्ट यांनी सायबर क्राईम व रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

जळगाव जिल्हा स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत मनपा. ऊर्दू माध्यमिक विद्यालय क्र 2, जळगाव येथे इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांना पोउपनि. प्रिया दातीर नेम. शनीपेठ पोस्टे यांनी नितीमुल्य या विषयावर मार्गदर्शन केले.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 25/07/023 रोजी साने गुरुजी विद्यालय, यावल  येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोक्सो ॲक्ट व सायबर क्राईम विषयावर  विधी सेवा शिबीर अंतर्गत कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 21/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त या विषयावर माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 21/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा लालमाती, तालुका रावेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्य व जबाबदाऱ्या या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 18/07/2023 रोजी शासकीय आश्रम शाळा चांदसर व शासकीय आश्रम शाळा सोनवडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली व शाळेला पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 17/07/2023 रोजी पळसखेड आश्रम शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, महिला/बाल अत्याचार संबधित कायदे विषयाबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 11/07/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,पिंगळवाडे, ता. अमळनेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षणात स्वयंशिस्त या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 03/04/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वलठाण ता.चाळीसगाव येथील  8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 31/03/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोनबर्डी, ता.एरंडोल, न. पा. माध्यमिक विद्यालय यावल, न. पा. माध्यमिक विद्यालय, फैजपूर, ता. यावल येथील  8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/03/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वैजापूर ता.चोपडा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 24/03/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चांदसर ता. धरणगाव व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, लालमाती ता. रावेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गंगापूर, ता. जामनेर, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरा ता. यावल, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कठोरा, ता. यावल व न.पा.माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक जळगाव यांनी दिनांक 28/02/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा देवझिरी,ता चोपडा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना आंतरवर्ग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story