You are currently viewing छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

छत्रपती संभाजी नगर शहर, शहर वाहतूक शाखा

आदरणीय सर/ आज दिनांक 12/10/2026 रोजी SPC कार्यक्रमांतर्गत मा. पो नि. श्रीमती आर. डी. लोंढे मॅडम शहर वाहतूक शाखा-1 छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोह 1992 अतिक सय्यद यांनी छत्रपती हायस्कूल विजयनगर गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच नातेवाईकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले आदरपूर्वक सादर

Leave a Reply