गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 25.01.2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे परेड संचलन सराव घेण्यात आले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Gadchiroli Post comments:0 Comments user admin You Might Also Like गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024 उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली. February 21, 2024 “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” उपक्रमा अंतर्गत गडचिरोली पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक मा. यतीश देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक मा. रमेश सा. यांचे मर्गदर्शनाखालीदिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे”(RTC Camp) आयोजन करण्यात आले आहे.या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून,आज दिनांक 28/12/2023 रोजी सकाळी योगा,पिटी,पथसंचलन सराव घेण्यात आला.त्यानंतर पोउपनि. रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडुन श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधारी व्यक्ती यांचा आदर या विषयावर सपोनि. सदाशिव देशमुख सा., शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधीकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर सा. भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. शिवाजी राठोड सा. तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था.गु.शा.चे पोनि. उल्हास भुसारी सा.व कम्युनिटी पोलीसींग या विषयावर मा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली श्री. कुमार चिंता सा. यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 400 मीटर 4 ×100 रीले स्पर्धा, कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धा इ.सांघीक खेळ घेण्यात आले.रोल कॉल घेवून तीसरे दिवसाची सांगता करण्यात आली. January 2, 2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024
उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली. February 21, 2024
“स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” उपक्रमा अंतर्गत गडचिरोली पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक मा. यतीश देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक मा. रमेश सा. यांचे मर्गदर्शनाखालीदिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे”(RTC Camp) आयोजन करण्यात आले आहे.या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून,आज दिनांक 28/12/2023 रोजी सकाळी योगा,पिटी,पथसंचलन सराव घेण्यात आला.त्यानंतर पोउपनि. रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडुन श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधारी व्यक्ती यांचा आदर या विषयावर सपोनि. सदाशिव देशमुख सा., शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधीकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर सा. भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. शिवाजी राठोड सा. तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था.गु.शा.चे पोनि. उल्हास भुसारी सा.व कम्युनिटी पोलीसींग या विषयावर मा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली श्री. कुमार चिंता सा. यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 400 मीटर 4 ×100 रीले स्पर्धा, कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धा इ.सांघीक खेळ घेण्यात आले.रोल कॉल घेवून तीसरे दिवसाची सांगता करण्यात आली. January 2, 2024