You are currently viewing उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली.

उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली.

  • Post author:
  • Post published:
  • Post category:Gadchiroli