You are currently viewing गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्हा

दिनांक 04/01/2025 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत इंग्लिश आश्रम विद्यालय गडचिरोली येथील इयत्ता 8 ते 9 वी विद्यार्थ्यांना पोलीस अधिक्षक कार्यालय येथे बोलावून शाहिदांची महती कळावी म्हणून शहिद गँलरी असलेले शौर्य स्थळ व हवाई मार्गाने सुरक्षा दलास उपयोगी पडणारे हेलिकॉप्टरची जवळून पाहणी करण्यात आली. व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

user

admin

Leave a Reply